tag:blogger.com,1999:blog-25269618.post1692160046994780567..comments2024-03-22T15:58:44.566+05:30Comments on Brotherhood: Aarakshan i. e. Reservation:Janahitwadihttp://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-25269618.post-49873249258331029952014-04-11T13:31:49.859+05:302014-04-11T13:31:49.859+05:30Constitution contains provisions for the developme...Constitution contains provisions for the development of marginalised groups. These are article 340 for OBC, article 341 for SC, article 342 for ST. Article 30 provides the right to establish and administer educational institutions for the minorities. Constitution of India guarantees protection from social injustice and exploitation (Art. 46). It guarantees equality before law (Art. 14), and enables State not to discriminate any citizen on grounds of caste (Art.15 (1)). Untouchable in any form is forbidden (Art 17). The Constitution mandates that no citizen shall, on ground of caste or race, be subjected to any disability and restriction (Art 15. (2)). States are empowered to make provisions for reservation in education (Art. 15 (4) and (5)), in employment (Art. 16(4), 16(4A), 16 (4B), in politics: article. 335), Reservation for SC in parliament is provided under Article 330, State Assembly under Article 332 and Local Self Government bodies under Article 243D and 340T. On similar grounds in 1980 the Mandal Commission recommended reservation of seats for OBC in Loksabha and in the State Assemblies. There is no scope for reservation other than these communities. Suggestion given in article to enhance integrity of nation, reservation should be based on caste of parent/grand parent is worth considering.Deepak Paigudenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-58173229914791187022014-04-08T14:22:59.773+05:302014-04-08T14:22:59.773+05:30असा दावा केला जातो की महाराष्ट्रात मराठा समाज 32 ट...असा दावा केला जातो की महाराष्ट्रात मराठा समाज 32 टक्के आहे म्हणून 20 टक्के तरी राखीव जागा दिल्या पाहिजेत. असाही दावा केला जातो की, राजकारणात मराठा समाज मागासलेला नाही. म्हणून आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये द्यावे. ही टक्केवारी कोठून घेतली हे माहित नाही. असे समजले जाते की, अनुसूचित जाति व जमाती 23 टक्के आहेत, ओबीसी 52 टक्के व मुस्लीम-ख्रिश्चन-शीख-जैन वगैरे 18-20 टक्के आहेत. 100 तून यांची बेरीज वजा केली कर बाक ी 5-7 टक्के राहते. ही लोकसंख्या हिंदूंची आहे. त्यामध्ये ब्राह्मण, मराठा तसेच वैश्य हे तीन वर्ण आहेत. या हिशेबाने मराठा समाज 2-3 टक्के असू शकतो. दुसरा मुद्दा मागासलेपणाचा. वैश्य म्हणू शकतील आम्ही शिक्षण व राजकारणात मागालेले आहोत आम्हाला फक्त शिक्षण व राजकारणात आरक्षण द्या. ब्राह्मण म्हणू शकतील आमचा टक्का राजकारणात नगण्य आहे तेंव्हा आम्हाला फक्त राजकारणात राखीव जागा द्या. मुस्लीम, ख्रिश्चन म्हणतील आम्ही सगळ्याच बाबतीत मागासलेले आहोत आम्हाला अनुसूचित जाति व जमाती प्रमाणे सर्वच क्षेत्रात राखीव जागा द्या. जैन सुद्धा राखीव जागा मागतील. थोडक्यात भारतीय समाजात धरणीकंप होईल व समाजाचे हजारो तुकडे होतील. त्यातून हजारो राष्ट्रे निर्माण होतील. याची जाणीव कोणाला आहे काय? मराठा समाजाला आरक्षण देण्याचा दावा करताना एक मुद्दा हिरहिरेने मांडला जातो की शिक्षण-राहणीमानांमध्ये मराठा समाज व अनुसूचित जाति व जमातीमध्ये फरक नाही. तो कितपत खरा खोटा आहे हे जाणून घेण्याकरिता समाजामध्ये एक पट्टी आहे. तिला म्हणतात रोटी-बेटी व्यवहार. हे दोन्ही व्यवहार होत असतील तरच हा दावा मान्य करण्यासारखा आहे. खरे म्हणजे ब्राह्मणानी असा दावा केला तर तो एकाध टक्क ा तरी ग्राह्य धरता येईल परंतु, आतापर्यंतचा व्यवहार पाहिला तर मराठा समाज अजुनही शून्याच्या खालीच आहे. मराठाच काय भविष्यातील सर्व आरक्षणांचा तिढा सोडविण्यासाठी दोन नियम (कायदे) करणे आवश्यक आहे. ते भविष्यातील मागण्यांचीही योग्य प्रकारे दखल घेतील
1. राखीव जागा (आरक्षण) करिता व्यक्तिची योग्यता व्यक्तिच्या स्वतःच्या जातीवर न ठरविता तिच्या आई-वडिल-आजी-आजोबा या सहा पैकी कोणाही एका व्यक्तिच्या जातीवर ठरवावी. व्यक्तिला (जर व्यक्ति अज्ञान असेल तर त्या व्यक्तिच्या पालकाना) हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार असावा.
2. व्यक्तिच्या आई-वडिलापैकी एकजण अनुसुचित जाती-जमातीचा व दुसरा सवर्ण असेल तर ती व्यक्ति फक्त भारतीय म्हणूनच ओळखली जावी. ती व्यक्ती 18 वर्षे वयापेक्षा मोठी झाल्यावर आपल्या मर्जीप्रमाणे धर्माची निवड करू शकते.
या दोन नियमामुळे व्यक्तिच्या जातीवर अवलंबून असणारे आरक्षण बंद होईल म्हणजेच भविष्यात आणखी आरक्षणाची मागणीच निर्माण होणार नाही. हळू हळू समाजातील प्रत्येकाची ओळख भारतीय अशी निर्माण होईल. याकरिता शे-दोनशे अगर कमी जास्त वर्षे लागतील. परंतु ही वर्षे राष्ट्राच्या आयुष्यातील नगण्य काळ आहे. भारतदेश एकसंघ करण्याचे कर्तव्य पार पडेल. हा छोटा विचार मोठे काम करू शकतो. त्याला अट एकच. वर्णापेक्षा देश श्रेष्ठ आहे हे मानणे व त्यावर भरीव कृती करणे.Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-40614745956395930222014-02-18T21:32:04.561+05:302014-02-18T21:32:04.561+05:30Absolutely right
राखीव जागा हे दारिद्र्य मिटवण्याच...Absolutely right
राखीव जागा हे दारिद्र्य मिटवण्याचे साधन नाही. आरक्षण हे सर्व समाज एकत्र आणण्याचे औषध आहे. सर्व समाज एकसंघ करण्याचा उपाय आहे. आरक्षण हे व्यक्तिच्या जातीवर न ठरवता त्या व्यक्तिच्या आई-वडिल-आईवडिलांचे आई-वडिल या पैकी कोणाही एकाच्या जातिवर ठरवावे. त्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तिला द्यावे. ज्या व्यक्तिचा एक पालक (आई किंवा वडिल) सवर्ण व दुसरा राखीव जागेला पात्र असेल त्या व्यक्तीला कोठलीही जात लावू नये. त्या व्यक्तीची ओळख फक्त भारतीय अशीच असावी. असे केले तर आरक्षणाच्या चळवळी पूर्णपणे बंद होतील. न झाल्या तर निर्दयपणे चिरडून टाकता येतील. Arun Doshinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-13974243102543615182013-12-30T20:48:51.919+05:302013-12-30T20:48:51.919+05:30आमदार मेटे याना माहित नसावे की, राखीव जागा हे दारि...आमदार मेटे याना माहित नसावे की, राखीव जागा हे दारिद्र्य मिटवण्याचे साधन नाही. आरक्षण हे सर्व समाज एकत्र आणण्याचे औषध आहे. सर्व समाज एकसंघ करण्याचा उपाय आहे. सध्या तसेच या पूर्वी कित्येक शतके किंवा सहस्रके भारतीय समाज उच्च वर्णिय व नीच वर्णिय या मध्ये वाटला गेला होता व आहे. सध्याच्या काळात नीच वर्णियांना अनुसूचित जाति, अनुसूचित जमाति व आदर बॅकवर्ड क्लास असे संबोधले जाते. आरक्षणामुळे या लोकांना स्वतः वरचा विश्वास वाढेल व तथाकथित उच्च वर्णियांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे प्राविण्य प्राप्त करू शकेल. अशा प्रकारे भारतीय समाज एकसंघ होईल. मेटे साहेब मात्र समाज कसा विभागला जाईल हे पाहत आहेत. राजकारणी लोकांना आपली मते बळकट करण्याकरिता फोडाफोडीचे राजकारण कामी येते. परंतु, देशाचा विचार करता ते निषिद्ध आहे. मेटे साहेबाना खरोखरीच वाटत असेल की मराठा समाज मागासलेला आहे तर त्यावर एक उपाय आहे. आरक्षण हे व्यक्तिच्या जातीवर न ठरवता त्या व्यक्तिच्या आई-वडिल-आईवडिलांचे आई-वडिल या पैकी कोणाही एकाच्या जातिवर ठरवावे. त्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तिला द्यावे. ज्या व्यक्तिचा एक पालक (आई किंवा वडिल) सवर्ण व दुसरा राखीव जागेला पात्र असेल त्या व्यक्तीला कोठलीही जात लावू नये. त्या व्यक्तीची ओळख फक्त भारतीय अशीच असावी. असे केले तर आरक्षणाच्या चळवळी पूर्णपणे बंद होतील. न झाल्या तर निर्दयपणे चिरडून टाकता येतील. Madhav Bamnenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-71272388664883536672013-08-23T20:26:03.569+05:302013-08-23T20:26:03.569+05:30Honourable Minister and President of Nationalist C...Honourable Minister and President of Nationalist Congress Party, Shri Sharad Pawar has expressed his solution for reservation for “Maratha Community” of Maharashtra State. His solution appears to be very attractive and acceptable to all meaning those who already have provision for reservation and all those who are economically weak. Although this solution would be widely accepted it does not pass the test of reasons for reservation. While the constitution was being prepared the basic thought had been social integrity and not poverty. It might have been thought that Scheduled Caste and Tribes might be more acceptable if they are given opportunity to develop themselves. Reservation may be solution thought by the constitution makers. Mahatma Gandhi tried a solution by renaming “Untouchables” as “Harijan” (Meaning people of the God). However, his efforts failed. Impact has/had been meaning of Harijan is taken as Untouchable. Same is the effect of word “Dalit” meaning the meaning of Dalit is taken as Untouchable. Conclusion is efforts have been made at various levels to uplift SCs and STs and integrate Indian society but so far the effect is negligible. There might be many reasons for this. Some of these are placed below.
1. Under the pretext of non-availability of competent candidate reservation is removed.
2. Considering an incompetent candidate based on incorrect caste certificate.
3. Spoil ACR of SC/ST candidate. Presently the system has been simplified. An average ranking does neither need informing the candidate nor makes him suitable for promotion.
4. Creating obstacles in working of SC/ST candidates.
5. Mental harassment.
6. Exaggerate mistakes made by SC/ST persons.
7. Misguide SC/ST candidate as rule.
In order to give justice to every one in India, our society must be saved from disintegration especially on account of religion and caste. During present time inter caste/religion marriages would integrate Indian society. Presently most of those who marry partner from other religion or caste faces danger of murder, either self or partner. Many cases it is for both. There is a solution to achieve this. It is explained in details here:-
http://janahitwadi.blogspot.in/2011/10/aarakshan-i-e-reservation.html
http://janahitwadi.blogspot.in/2012/02/blog-post.html
The solution is based on present system of reservation. A change is needed to include every Indian citizen under a constraint. This constraint is while considering reservation instead of considering caste of the candidates, caste of his/her parents and both side grandparents must be considered. Children of couple with same caste will carry the name of caste. However, children of couples with different caste or no caste shall be considered as citizens of India i.e. such children shall not have mark of religion and caste. After achieving age of 18 years such children may or may not choose religion. They shall not choose caste at any time.Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-29765065283463173972013-08-23T17:49:17.090+05:302013-08-23T17:49:17.090+05:30सन्माननिय राष्ट्रवादी काँग्रेस केे अध्यक्ष श्री शर...सन्माननिय राष्ट्रवादी काँग्रेस केे अध्यक्ष श्री शरद पवार साहबने आरक्षण के बारे में एक सहज सुंदर विचार और समाधान सब के सामने रखा है। आरक्षण सभी धर्म और जाती के लोगों को आरक्षण सालाना कमाई पर होगा। आप का सुझाव सर्व मान्य होगा इस में कोई शक नही। मगर यह समस्या का समाधान राज्यघटना बनानेवालों के विचारसे मिलता नही। आरक्षण का उद्येश आर्थिक नही था। आरक्षण का मतलब समाज़ के हर व्यक्ति को एक दुसरे के साथ समान धागेसे जोड़ना था। भारत मंे समाज में स्पृश्य और अस्पृश्य ऐसे विभाग हजारो सालसे हैं।. महात्मा गांधीजीने यह दूरी मिटाने के लिये अस्पृश्यों का नामकरण हरीजन ऐसा किया। इससे दूरी तो नही मिटी मगर हरी के ज़न ऐसा समझने के बजाय अस्पृश्य ऐसा समझने लगे। नाम बदल के दूरी मिटाने का और एक प्रयास हुआ। मगर यह भी असफल रहा। अब दलित का मतलब भी अस्पृश्य ऐसा ही होने लगा। सारांश आरक्षण का इस्तेमाल समाज में एकता के लिये अब तक तो नही हुआ। इस के अनेक कारण है। कुछ नीचे दिये है।
1. योग्य उम्मीदवार नही मिलने का बहाना बना के आरक्षण से मुक्त करना।
2. गलत जाती प्रमाणपत्र के आधार पर आरक्षण की जगह बटोरना।
3. सालाना एसीआर लिखते समय काम के बजाय जाती को ध्यान में रखना।
4. जो अस्पृश्य इन मुसिबतों को पार करेगा उस के काम में रुकावटे पैदा करना।
5. ऐसे अस्पृश्य का मानसिक खच्चीकरण करना
6. अस्पृश्य कर्मचारी की हर गलती बढ़ा चढ़ा कर पेश करना।
7. अस्पृश्य कर्मचारी को हमेशा गलत रास्ता दिखाना।
भारत में यदी एक संघ समाज की रचना करना है तो समाज के हर घटक को समान न्याय होना चाहिये। वर्तमान में समाज में समान न्याय का मतलब रोटी-बेटी व्यवहार। यह व्यवहार नही होता ऐसा नही। मगर जो भी ऐसा व्यवहार करता है उस में से ज़ादा तर व्यक्ति को मौत के घाट उतारा जाता है। यदी समाज़ एकसंघ बनाना हो तो आरक्षण का अलग तरहसे इस्तेमाल हो सकता है। वर्तमान में आरक्षण के लिये पात्रता प्रमाणित करने के लिये उम्मीदवार की जाती देखी जाती है। इस के बज़ाय उम्मीदवार के माँ-बाप-दादा-दादी-नाना-नानी इन में से किसी एक की भी जाती आरक्षण के लिये पात्र हो तो उस आरक्षण के लिये वह उम्मीदवार पात्र होगा। विस्तारसे इधर पढ़ सकते है।
http://janahitwadi.blogspot.in/2011/10/aarakshan-i-e-reservation.html
http://janahitwadi.blogspot.in/2012/02/blog-post.html
इस पर किसी का अलग विचार हो या इस विचारसे सहमति हो तो आप अपना विचार काँमेंट के जरीये व्यक्त किजिये। जितनी जादा काँमेंट होगी उतना यह विचार पक्व होता जायेगा।
Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-17771930112759317862013-08-21T12:41:56.069+05:302013-08-21T12:41:56.069+05:30सन्माननिय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद ...सन्माननिय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यानी राखीव जागांबाबत सर्वांना पसंत पडेल असा विचार मांडला आहे. सत्कृतदर्शनी हा उपाय सर्वोत्तम वाटतो. परंतु त्याचा पाया ढिसाळ आहे. घटना बनविताना सामाजिक फूट सांधण्याकरिता काय करता येईल याचा विचार झाला. भारतामध्ये स्पृश्य व अस्पृश्य अशी विभागणी हजारो वर्षे आहे. महात्मा गांधीनी अस्पृश्यांना हरीजन हे नांव दिले. त्यामुळे फरक एवढाच पडला की हरीजन म्हणजे देवाची माणसे हा अर्थ मागे पडून त्याचा अर्थ अस्पृश्य असा झाला. सध्या त्यांना दलित म्हणून समजले जाते. त्यामुळेही तोच फरक झाला. दलित म्हणजे अस्पृश्य असा अर्थ घेतला जावू लागला. थोडक्यात भारतामधील फूट रोखण्यात राखीव जागांचा उपयोग झाला नाही. न होण्याची अनेक कारणे आहेत. त्या पैकी काही खाली दिली आहेत. आणखीही कित्येक असतील.
1. योग्य उमेदवार मिळत नसल्याने या जागा राखीव जागातून मुक्त करणे.
2. खोटी जातप्रमाणपत्राद्वारे जागा मिळविणे
3. ज्या अस्पृश्यांना नोकरीत घेतले त्यांचे एसीआर लिहतांना कामांचा विचार न करिता फक्त जातीया विचार करणे.
4. ज्या अस्पृश्यांना नोकरीत घेतले त्यांच्या कामांत अडथळे निर्माण करणे.
5. त्यांची उमेद खच्ची करण्याकरिता कोठलेही मार्ग त्याज्य नसणे.
6. त्यांना नामोहरण करण्याची कोठलीही संधी न सोडणे.
7. त्यांना योग्य सल्ला न देता अडचणीत कसे पडतील याकरिता प्रयत्नच काय विशेष प्रयत्न करणे.
सामाजिक दरी सांधणे म्हणजे स्पृश्य व अस्पृश्य यांचेमध्ये रोटी व बेटी व्यवहार झाले पाहिजेत. आरक्षणाचा उपयोग हे करण्याकरिता अवश्य होईल. तसेच ज्यांना कोणाला राखीव जागा पाहिजे असतील त्यांच्या अपत्यांना मिळतील. स्पृश्य व अस्पृश्य यांमधील दरी बुजवली जाईल. राखीवजागांबाबत जो कायदा आहे त्यामध्ये छोटासा बदल केला तर हे साध्य होईल. रा़खीव जागा देताना उमेदवाराची जात न पाहता त्याच्या आई-वडील, दोन्हीकडचे आजी-आजोबा यांची जात पहावी. या सहा पैकी कोणी एक जरी राखीव जागेकरिता जातीच्या व्याख्येप्रमाणे पात्र असेल तर ती जागा इतर निकषांचा विचार करून त्या उमेदवाराला द्यावी. अधिक माहिती येथे मिळेल. आपल्याला कांही मत मांडावयाचे असेल किंवा आक्षेप नोंदवायचे असतील तर ते तेथे कॉमेंट स्वरूपात नोंदवावे. आपले मत नोंदवण्यामुळे हा लेख जास्तीत जास्त परिपूर्ण होईल.

http://janahitwadi.blogspot.in/2012/02/blog-post.html
Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-70999378460304790822011-10-12T11:45:40.231+05:302011-10-12T11:45:40.231+05:30Veena Srivastva said this on Facebook:-
people mus...Veena Srivastva said this on Facebook:-
people must be aware of their constitutional democratic and human rit=ghts , MUST OPPOSE ANY RESEVATION .. EQUAL OPPORTUNITIES IN EDUCATION NECESSARY .Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-7110154279063909562011-10-12T11:44:31.312+05:302011-10-12T11:44:31.312+05:30Jose Nellivila siad following on face Book:-
reser...Jose Nellivila siad following on face Book:-
reservations to be done on the basis of economical situations/backwardness and not one religion, cast or creedJanahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-48157303732366490812011-10-07T20:24:44.761+05:302011-10-07T20:24:44.761+05:30From
kuffir kuffir nalgundwar
@janahitwadi n...From
kuffir kuffir nalgundwar
@janahitwadi no. it's a hindutva inspired upper caste, upper obc movement that doesn't respect dalit, lower obc, adivasi, muslim interests
ON Twitter.Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-49753867313321155002011-10-05T21:19:06.140+05:302011-10-05T21:19:06.140+05:30I received a comment on facebook messenger. I forg...I received a comment on facebook messenger. I forgot the name. The gentleman said what I wrote is a past. However I don't agree. This situation exists at least in 70% India and no social acceptance is for mixed marriages in 100% India. We still blame Muslims for atrocities carried out by them and some organisations consider Muslims as enemies of India. Secondly I don't wish to become Rajarshi Shahu. I just placed facts which I feel need to be addressed properly.Janahitwadihttps://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.com