tag:blogger.com,1999:blog-25269618.post8152559742483458580..comments2024-03-22T15:58:44.566+05:30Comments on Brotherhood: Busday: पुण्यामध्ये 1 नोव्हेंबरला सकाळसमुहातर्फे साजरा होणार बसडे:Janahitwadihttp://www.blogger.com/profile/02087083516910650614noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-25269618.post-49549077063243063322012-10-20T13:36:34.790+05:302012-10-20T13:36:34.790+05:30Sir,upkrmala subhechya..changala upkram aahay.
Pr...Sir,upkrmala subhechya..changala upkram aahay. <br />Prashant Vanarse 11:07pm Oct 19<br />Sir,upkrmala subhechya..changala upkram aahay.Prashant Vanarsenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-25269618.post-47745334690067695122012-10-19T10:32:57.026+05:302012-10-19T10:32:57.026+05:30नागरी लोकसंख्या सामावून घेण्याकरिता हा मार्ग इतर व...नागरी लोकसंख्या सामावून घेण्याकरिता हा मार्ग इतर व्यवहारात असलेल्या कोठल्याही पद्धतीपेक्षा वरचढ आहे. जनतेने उपनगरे वसविण्याकरिता राजकारण्याना या मार्गाने जाण्यासाठी त्यांचेवर दबाव आणावा व उपनगरे अशीच वसवावित. अण्णा हजारे सारख्या समाजसेवकांनी याकरिता आंदोलने करावीत. माझ्या विचाराप्रमाणे सेवा मध्ये वीज, पाणी मलनिस्सारण बरोबर वीजेचे भारनियमन, 24 तास पाणीपुरवठा, मैलाशुद्धीकरण, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणरक्षण, अग्नीशमन यंत्रणा, पार्किंग (इमारतीत व वाहनतळ) वगैरे सेवांचा विचार व्हावा व त्या सक्षमपणे कृतीत आणाव्यात. उपनगराकरिता राखून ठेवलेल्या जमीनीचे खरेदी व्यवहार जमीनमालक व विकसक यांचेतच व्हावेत. सरकारने फक्त सेवासुविधाकरिता लागणारी जागा भाडेतत्त्वावर घ्यावी तसेच विकसकाकडून विकासकामांकरिता लागणारा खर्च जमीनीचा व्यवहार होताना घ्यावा. तो दिल्याशिवाय जमीनीचे खरेदीखत हस्तांतर होऊ देऊ नये किंवा त्यावर कसलेही बांधकाम होऊ देऊ नये.विकास रणदिवेnoreply@blogger.com