![]() |
Parliament House, India |
![]() |
Hindu-Muslim_shikh PMs of India |
पंतप्रधान
हिंदुत्त्ववादी क्यों नही? (हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्क्रोल करें।)
पंतप्रधान
हिंदुत्त्ववादी का नसावा? (मराठीत वाचण्याकरिता खाली स्क्रोल करा)
Why Prime Minister of India not be a Hindu?
Supreme
Commander of Rashtriya Swayamsevak Sangh (RSS in short) Shri Mohan Bhagvat
expressed why Prime Minister of India (PM) cannot be a staunch Hindu? He asked two
questions. First what is Secularism and second why PM should not be a staunch Hindu? Sinceindependence India had Hindu PM, most of the time. Exceptions are Late Shri
Rajeev Gandhi and present PM Dr. Man Mohan Singh. None has objected to religion
of any of the PMs. No one objects PM being a Hindu. In fact ancient Indian religion is the onlyreligion which is universal and eternal. This possible because it is in 2 partsviz. philosophy and laws. Laws are based on time, society, and place and are
allowed to be changed/modified by selfless intelligent persons. However there shall be
objection for PM being a staunch Hindu. India needs and wants a secular minded
PM. Shri Atal Behari Bajpai, heading BJP led government had been secular.

पंतप्रधान
हिंदुत्त्ववादी क्यों नही?
सरसंघचालक मोहन मोहन भागवत कहते
है कि भारत का पंतप्रधान हिंदू ही होना चाहिये, हिंदुत्त्ववादी ही होना चाहिये। आपन
दो प्रश्न पूछे है।. पहला प्रश्न धर्मनिरपेक्ष याने क्या? व दुसरा हिंदुत्त्ववादी पंतप्रधान
क्यों नही? मेरे विचारसे हिंदू पंतप्रधान बनाने के लिये कोई भी विरोध नही करेगा। अबतक के बहुतांश पंतप्रधान हिंदू ही थे। सिर्फ राजीव गांधी और डॉ. मनमोहन सिंह को छोड़
के। वैसे देखा जाय तो भारत का पुरातन धर्म वैश्विक और चिरंजीवीहै। इस धर्म को दोन भाग बनाये गये है। पहला तत्त्वज्ञान और दुसरा नियम। तत्त्वज्ञानचिरंतन है और नियम स्थल, काल और समाज पर निर्भर है। त्यागी, निस्वार्थी और ज्ञानी व्यक्ति उस में सुधार कर सकता है। मगर इन में से एक भी पंतप्रधान हिंदुत्त्ववादी नही थे। सभी धर्मनिरपेक्ष थे। इस
में अटल बिहारी बाज़पेयी का भी समावेश है। धर्मनिरपेक्ष याने धर्म न माननेवाला, या
सर्वधर्म समान माननेवाला, या धर्म सहिष्णू ऐसा थोडा ही है? वह धार्मिक होगा तो जादा
अच्छा। मगर, धर्माध नही होना चाहिये। कोई भी निर्णय लेते समय और जिस व्यक्ती के बारे
में निर्णय लेना है, उस व्यक्ति के धर्म का विचार नही करते हुये सिर्फ देश के कानून
के हिसाबसे निर्णय लेनेवाला होना चाहिये। गुन्हा करनेवाला या विशेष कार्य करनेवाला
केवल फ़लाने धर्म का है इस लिये अलग अलग न्याय देनेवाला नही चाहिये। धर्मनिरपेक्ष याने
इतनाही। पूरे जगत मे क्या भारत में भी हजारो धर्म माने ज़ाते है। हर एक राष्ट्र एक
दुसरे पर निर्भर है। यदी हर राष्ट्र व्यक्ती के धर्म का विचार कर के निर्णय लेने लगे
तो दुनिया भर में हाहाकार मचेगा। कल मुस्लिम राष्ट्र निर्णय करे कि, तेल और वायु सिर्फ
मुस्लिम राष्ट्रों को ही देंगे, तो भारत का हाल क्या होगा? यदी ख्रिश्चन राष्ट्र निर्णय
करते है की, सिर्फ ख्रिश्चन राष्ट्र के विद्यार्थिओं को ही उच्च शिक्षा के लिये प्रवेश
देंगे तो भारत के विद्याथ्यी उच्च शिक्षण के लिये किधर जायेंगेे? अच्छी नोकरी किधर
ढूँढेंगे? नया या आधुनिक तंत्रज्ञान किधरसे पायेंगे? युरोप और अमेरिका आदी ख्रिश्चन
राष्ट्र, तुर्कस्तान जैसे मुस्लिम राष्ट्र, चीन-जपान जैसी पूर्व दिशा के राष्ट्र भी धर्मनिरपेक्षता को प्राधान्य देते है।
इस का कारन क्या है? सरसंघचालक यह ध्यान में ले कर पुर्नविचार करें तो भारतीय ज़नतापक्ष के लिये अच्छा होगा।
पंतप्रधान
हिंदुत्त्ववादी का नसावा?
सरसंघचालक मोहन मोहन भागवत
म्हणतात भारताचा पंतप्रधान हिंदू असला पाहिजे, हिंदुत्त्ववादी असला पाहिजे. त्यानी
दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? व दुसरा हिंदुत्त्ववादी
पंत प्रधान का नसावा? माझ्या विचाराप्रमाणे हिंदू पंतप्रधान असण्यास कोणाचीही हरकत
नसावी. आता पर्यंतचे पंतप्रधान पाहिले तर बहुतेक पंतप्रधान हिंदूच होते. अपवाद फक्त
राजीव गांधी व डॉ. मनमोहन सिंह. तसे पाहिले तर, भारतातील पुरातन धर्म हा विश्वव्यापी तसेचचिरंतन आहे. त्याचे कारण हा धर्म तत्त्वज्ञान व नियम या मध्ये विभागला गेला आहे. तत्त्वज्ञानचिरंतन पण नियम स्थल, काल व समाज सापेक्ष. ज्ञानी व निस्वार्थी, त्यागी विद्वानांनाते बदलण्याची मुभा आहे. परंतु आता पर्यंत एकही पंतप्रधान हिंदुत्त्ववादी नव्हता.
सर्वच धर्मनिरपेक्ष होते. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म न मानणारा, किंवा सर्वधर्म
समान मानणारा, किंवा धर्म सहिष्णू असा थोडाच आहे? तो धार्मिक असला तरी चालेल परंतु,
धर्माध नसावा. कोठलाही निर्णय घेताना ज्या व्यक्तीबद्दल निर्णय करावयाचा असेल त्या
व्यक्तिच्या धर्माचा विचार न करता फक्त देशाच्या कायद्याप्रमाणे निर्णय घेणारा असावा.
गुन्हा करणारा अथवा विशेष कार्य करणारा केवळ अमूक धर्माचा म्हणून त्याला (अथवा तिला)
वेगळा न्याय देणारा नसावा. धर्मनिरपेक्ष म्हणजे एवढेच. संपूर्ण जगामध्येच काय भारतात
सुद्धा हजारो धर्म आहेत. सर्व राष्ट्रे एकमेकावर अवलंबून आहेत. प्रत्येक राष्ट्र व्यक्तीच्या
धर्माचा विचार करून निर्णय घेऊ लागले तर जगभर हाहाकार माजेल. उद्या मुस्लिम राष्ट्रांनी
ठरविले कि, फक्त मुस्लिम राष्ट्रांनाच तेल वायु पुरवठा करणार तर भारतात काय परिस्थिती
ओढवेल? जर ख्रिश्चन राष्ट्रांनी ठरवले की, फक्त ख्रिश्चन राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना
प्रवेश देऊ तर भारतातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण कोठे घ्यावयाचे? नोकऱ्या कोठे
मिळवावयाच्या? नविन तंत्रज्ञान कोठून घ्यावयाचे? युरोप व अमेरिकेतील ख्रिश्चन राष्ट्रे,
तुर्कस्तान सारखी मुस्लिम राष्ट्रे, चीन-जपान सारखी पूर्वेकडील राष्ट्रे सुद्धा धर्मनिरपेक्षतेला
प्राधान्य देतात ती काय म्हणून? सरसंघचालकानी हे लक्षात घेऊन पुर्नविचार करावा. भरतीय
जनता पक्षाचा त्यात फायदाच आहे.
No comments:
Post a Comment