Tweet

Monday, 26 February 2018

Waste Management In Cities And Towns (Social)

Waste Management In Cities And Towns (Social)

To read in English Scroll below beyond Hindi
हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये
मराठीत येथे वाचा

जगामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर तो प्रश्न पैशाशी जोडला की सापडते. पैसा मिळविण्याचा राजरोस मार्ग असेल तर पुष्कळ लोक तो मार्ग चोखाळतील. हा नियम शहरातील कचरा व्यवस्थापनाकरिता करता येईल. थोडक्यात असा उपाय शोधावा लागेल की कचरा विकला जाईल व खरेदी करणारे दारात येऊन तचरा घेऊन जातील. असे शक्य आहे. त्याकरिता राही नियम करावे लागतील व ते सर्वानी पाळावे लागतील.
कचऱ्याचे वर्गीकरण तीन प्रकारात करावे.
Organic Waste
(१) वनस्पती और प्राणीजन्य (२) धातुजन्य
Plastic Waste
(३) प्लॅस्टिकजन्य. वनस्पती व प्राणीजन्य कचरा खत बनविण्याकरिता वापरता येईल. चयार केलेले खत नागरिक स्वतः वापरू शकतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ते विकले जाण्याची व्यवस्था करु शकेल.

Popular Posts