तीन दिवसानी
|
Fire Fighting |
मंत्रालयाला आग. |
दुरुस्ती सुरू
|
मंत्रालयाला आग. |
तारीख
21 जून 2012 ला दुपारी 2-45 च्या सुमारास मंत्रालयाला आग लागली व त्यात 4 व वरचे तीन मजले भस्मसात झाले. आगीचे कारण अजून तरी स्पष्ट झाले नाही. तसे पाहिले तर गेल्या काही वर्षांत जी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत त्यावरून जनतेला अंदाजच काय खात्रीही वाटत आहे. आगीच्या मागे ही भ्रष्टाचाराची प्रकरणेच असावीत असा समज करून घेतला तर दोष देता येणार नाही. आगी मध्ये काही कार्यालये पूर्णपणे नष्ट झाली तर काहीना फारशी झळ बसली नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची हानी