धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
![]()  | 
| Maharshi Vyasa and Ganesha | 
एखादी व्यक्ति धर्मनिरपेक्ष आहे अथवा नाही हे कसे समजावे? सर्वसाधारपणे सर्वधर्मसमभाव हा निकष वापरला जातो तो निकष मात्र पूर्ण नाही पण जवळपास आहे. काही जण त्याचा अर्थ निधर्मी अथवा धर्म न मानणारा असाही घेतात. परंतु हे निकष पूर्णपणे बरोबर नाहित. प्रथम धर्म म्हणचे काय हे पाहू या. हजारो वर्षांपूर्वी महर्षी व्यासानी समजात चार प्रकारचे लोक असतात असे सांगितले. त्यावरून धर्माची व्याख्या बनविण्यास मदत झाली. ते असेः-


