Tweet

Friday 9 March 2018

Integration of India (Development)

National Integration
National Integration
National Integration



महात्मा गांधी

स्वामी विवेकानंद
To read in English Scroll below beyond Hindi
हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये

मराठीत येथे वाचा
राखीव जागा बाबत भारताच्या निरनिराळ्या भागातून समाजाच्या पुढारलेल्या जनते कडून रोज समाजाच्या नवनविन गटाकरिता ऱाखीव जागांच्या मागण्या येत आहेत व त्या थांबण्याची लक्षणे दिसत नाहित. याचा अर्थ भारतीय समाजाचे विघटन चालू आहे व ते थांबण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यानीही या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या मते राखीव जागा आर्थिक निकषावर द्याव्यात. लगेच शिसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी ही मागणी जेंव्हा त्यांच्या वडिलांनी केली तेंव्हाच का मान्य केली नाही असा प्रश्न उभा केला आहे. परंतु, या वादात राखीव जागांची आवश्यकता व त्या कोणत्या तत्वावर आधारित आहेत याचाच सर्वांना विसर पडत आहे.
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदानी यांनी राखीव जागांचा नाही तर भारतीय समाजाचा एकोणिसाव्या शतकात विचार केला होता की, समजातील सर्व थर एका पातळीवर आणले पाहिजेत. या मध्ये त्यांचा रोख समाजातील जाति तसेच वर्णव्यवस्थेवर होता. सर्वांना एका पातळीवर आणले जावे असे प्रतिपादन केले. त्यांनी असेही सांगितले की हे करताना र्वांना वर खेचा, कोणालाही खाली ढकलू नका अशी काळजी घ्या. Convictions of Swami Vivekananada and his Messages
राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर 1874-1922
हाच धागा पकडून कोल्हापूरचे ऱाजर्षि शाहू महाराज यांनी सर्वप्रथम राखीव जागांचा उपयोग जातींना वर खेचण्याकरिता केला. तोच धागा भारताची राज्य घटना बनविताना विचारात घेतला गेला असावा. परंतु, राखीव जागांचा उद्देश सफल झाला नाही. तो सफल करण्याकरिता एक उपाय येथे आहे.
It is possible to do away with Caste System in India
जवळचे नातेवाईक
सध्याच्या परिस्थितीत व सर्व परिणाम लक्षात घेता राखीव जागा जातीवर अवलंबून असाव्यात. त्यामध्ये एवढाच बदल करावा की जात पाहताना त्या व्यक्तिची न पाहता त्याच्या जवळच्या नातेवाईकांची पहावी. यामुळे येथून पुढे कोणीही राखीव जागांची मागणी करणार नाही कारण राखीव जागा प्रत्येक व्यक्तिला त्याच्या किंवा तिच्या इच्छेनुसार खात्रीशीरपणे मिळतील. त्याच बरोबर देशाचे दोन फायदे होतील, पहिला दे एकसंघ होईल व दुसरा कांही शतकानंतर राखीवजागा संपुष्ठात येतील.
भारतीय शेतकरी
आता तर फक्त शेतकऱ्यांना राखीव जागा द्याव्यात अशी मागणी पवार साहेब करत आहेत. याचाच अर्थ असा मार्ग सुचवित आहेत की ज्याला विरोध करणे कोठल्याही राजकिय पक्षाला परवडणार नाही व फक्त ठराविक समाजाचा फायदा होईल. माझे मत आहे की, वर दिलेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे राखीव जागेकरता पात्रता ठरविताना त्या व्यक्तिची जात विचारात न घेता त्या व्यक्तिच्या जवळच्या ७ पैकी कोणाही एकाची जात विचारात घ्यावी. यामध्ये देशाला एकसंघ करण्याची ताकद आहे आणि म्हणूनच देशोपयोगी आहे.
हिंदी में इधर पढ़िये।
आरक्षण के लिये भारत भर में माँग हो रही है। और वह भी तथाकथित ख़ुद को उच्च वर्णिय समझ़नेवाले समाजसे। इसस का मत़लब विदेशिओं का अनुमान सच करने पर हम तुले हुये है। हम भारत का बटवारा करना चाहते है। हम समझ नही पा रहे है कि, बटवारेका सिलसिला ऐसाही चलता रहा तो भारत के १३० क़रोडसे जाद़ा याने हर एक व्यक्ति के लिये स्वतंत्र भारत करना होगा। अभी तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष के अध्यक्ष शरद पवार साहबभी इस आंदोलन में उतर पड़े है। आप का कहना है कि, आरक्षण आर्थिक निकष पर देना चाहिये। शिवसेना के सर्वोच्च नेता उद्धवजी का कहना है कि, आर्थिक निकष पर आरक्षण का मुद्दा शिवसेना संस्थापक और सर्वोच्च नेता बाळासाहेब (बालासाहेब) ठाकरेजी ने जब प्रस्तावित किया तब उसे मान्यता क्यों नही दी?  इस का यही मतलब निकलता है कि, आप दोनो की सोच स्वामी विवेकानंदजी के सोचसे अलग है। स्वामीजीने १९ वी सदी में बताया था की भात एकसंघ राष्ट्र बनाना चाहिये। आपने उपायभी बताया था। पूरा समाज समतल करना यह पहला कदम बताया। यह करते समय शमाज के नीचे के हिस्सों को उपर खिंचने के लिये स्वामीजीने निर्देश दिये। स्वामीजीने कोई भी हिस्सा नीचे ना जाय इस पर ध्यान देने के लिये कहा।
Convictions of Swami Vivekananada and his Messages
राजर्षि शाहू महाराज
कोल्हापूर संस्थान के राजर्षि छत्रपति शाहू महाराज ने इसी विचार का इस्तेमाल करके भारत में पहली बार आरक्षण मंजूर किया। शायद यही विचार भारत की राज्यघटना बनाते समय घटना समितीने किया और आरक्षण की व्यवस्था की। अब समय आया है की, इस व्यवस्था को भारत को एकसंघ बनाने में कार्यान्वित करना। इस का तरीका इधर प्राप्त होगा।
It is possible to do away with Caste System in India
यह विचार भारत को एकसंघ बनाने में मद़द करेगा और एक ना एक दिन आरक्षण ख्त्म हो जायेगा। क्यो की आरक्षण के लिये कोई पात्र व्यक्ति बचेगीही नही। 
भारतीय किसान
पवारसाहब अभी नया विचार ले कर आये है। यह है कि, आरक्षण सिर्फ किसानों को ही देना चाहिये। कोई भी राजनीती पक्ष इस का विरोध कर ही नही सकता। फिर भी मेरा मानना है की, आरक्षण का विचार व्यक्ति की जाती पर निर्भर ना हो कर उस व्यक्ति के पास वाले ७ में से कोई भी एक व्यक्ति की जाती पर निर्भर होना चाहिये। वह देश के हित में है।
Read in English Here:-
एकसंघ भारत-Integrate
Demands for reservation for various purposes are ever increasing. It appears that there is no end till every individual is authorised for reservation. This means we are working for the disintegration of our nation. None appears to be worried about the integrity of the nation. A few days back honorable Shri Sharadchandra Pawar gave a statement that reservation should be based on economic condition and not based on caste. Immediately Shri Uddhav Thakare head of political party Shiv Sena jumped into discussion and stated that when his father and founder president of Shiv Sena demanded reservation based on the economic condition the same was not accepted and hence we are in a difficult situation at present. No one is considering why reservation is needed? Swami Vivekananda recognised the need for integration of India much before gaining independence from English regime. He gave solution for it also. He recommended that every person in Indian society must be brought up to the common highest level. He warned that while doing this none shall be pushed down. This can be found in brief here: - Convictions of Swami Vivekananda and his Messages
   None in India is thinking about a solution so that the integration is achieved as thought by Swami Ji. Now Shri Pawar has modified his statement saying reservation should be available to farmers only. No political party can afford to challenge this statement. Looking in the past shows that Rajarshi Shri Chhatrapati Shahu Maharaj from Kolhapur was the first to provide reservation based on caste. Probably he must have thought that this would increase education and financial condition of those who are at lower level and integrate India as expected by Swami Ji. However, present conditions show that this purpose is not fulfilled so far. A solution for this is here and is worth considering: - It is possible to do away with Caste System in India

This solution also would ensure that someday there shall be no individual to claim reservation. This means the aim of integration of India can be achieved if this solution is implemented.

No comments:

Popular Posts