Tweet

Monday, 16 January 2012

मतदारराजा व जनप्रतिनिधी:

Minorities exercising Voting Right

Queue at Polling Booth
लोकशाहीमध्ये मतदाराला राजा मानले जाते. मतदार म्हणजे जनतेतील व्यक्ति जिला मत देऊन आपला प्रतिनिधी ठरविण्याचा भारताच्या राज्यघटनेने दिलेला अधिकार असणारी व्यक्ति. हा अधिकार प्रत्येक व्यक्तिला एक मत या प्रमाणे दिला असल्यामुळे 18 वर्षे पूर्ण केलेल्या व मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सर्वाना आहे. परंतु, पुष्कळशा व्यक्ति मतदार म्हणून नोंदणीच करत नाहीत. समजा कोणी त्यांचेवर नोंदणी लादली तरी मतदानच करत नाहित. यातून जनतेचा करंटेपणा दिसून येतो. अशा व्यक्ति मात्र राजा म्हणवून घेऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट जनता राजा असते पण औटघटकेची. जेंव्हा निवडणुक असते तेंव्हाच. इतर वेळी मात्र येन केन प्रकारे निवडून आलेले जनतेचे सेवक राजा म्हणून मिरवतात. जनतेला काडीची सुद्धा किंमत देत नाहीत. सत्ता मिळाली की हे सेवक सत्ताधीश बनतात व स्वतःच्या स्वार्थाच्या उद्योगात मग्न होतात. जनता त्यांच्या खिसगणतीत सुद्धा नसते.

Friday, 13 January 2012

भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा पायरी पायरीने लढला पाहिजे:


Fort in Swarajya
Shree Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपति श्री शिवाती महाराज आग्र्याहून परत आल्यावर तहामध्ये मोगलाना दिलेले किल्ले परत घेण्याची तयारी करत होते परंतु त्या मध्ये यश येत नव्हते. एकदा अशाच एका अयशस्वी मोहिमेनंतर दुपारच्यावेळी भूक लागल्यावर एका शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये आले. झोपडीतील माईने भात-आमटी शिजवून वाढली. महाराजानी ताटाच्या मध्यावर खाण्याकरिता हात घातला परंतु पोळल्यामुळे मागे घेतला. ती माय हसली व म्हणाली राजे कडेने खाल्ले तर बरे होईल. हात भाजणार नाही. महाराजाना किल्ले परत घेण्याची मोहिम अयशस्वी होण्याचे कारण लक्षात आले. किल्ल्यांच्या आजुबाजुचा मुलुख काबीज केल्यावरच किल्ला सर करता येईल हे समजले. त्यानी तेच केले व भराभर एका पाठोमाग एक करत थोड्याच दिवसांत किल्ले परत स्वराज्यात सामील करून घेतले.

Friday, 6 January 2012

Convictions of Swami Vivekanada and his Messages:

Swami Vevekananda

स्वामी विवेकानंदजी के १५ अनमोल विचार
I confess I have not read much on Swami Vivekananda except a few stories read during childhood and a book published by Ramakrishna Mission Institute of Culture Gol Park, Kolkata 700029 with title "My India, The India Eternal, Swami Vivekananda", thirteenth reprint Dec 2010. After reading and studying this book I understood passion of Swamiji for India and men (This includes women, the word is used as parallel to Purusha in Sanskrit). He is a different from others in this respect that is patriotism. Although Swamiji constrained himself to nationality his love for mankind is universal. What I understood that he believed in universal and eternal religion practiced in 2 parts that is scripture as explained in Vedanta (Vedas, Upanishads, and Shritis) and rituals as explained in Smritis, Puranas and traditions. 

Popular Posts