Tweet

Wednesday 28 March 2018

What do Farmers Expect from the Government (Development)

To read in English Scroll below beyond Hindi

हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये
मराठीत येथे वाचा
Electricity from Solar Energy
जगात अशी व्यक्ती सापडणे जवळपास अशक्यप्राय आहे कि जिला भरपूर काम करून सुद्धा पैशाची अपेक्षा नसते. हे भगवतगीतेसारख्या धार्मिक ग्रंथातच सापडेल. शेतकऱ्यांने या नियमाला अपवाद असावे अशी अपेक्षा करणे शासनालाच काय कोणालाही शोभत नाही. शेतकऱ्यांनी कमीत कमी वेळेत पैसे कसे जोडावेत याचे प्रशिक्षण फक्त राजकारणीच देऊ शकतात. सगळ्यात वेगाने प्रगति करण्यात राजकारण्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. थोडा जास्त वेळखाऊ मार्ग ठेकेदार किंवा व्यापारी शिकवू शकतील. फिटू न शकणारी कर्जे देऊन बँका मदत करू शकतील. असे झाले तर इतर उपायांची आवश्यकताच नाही. तरी पण जर राजकारणी/ठेकेदार/व्यापारी प्रशिक्षण देण्यास तयार नसतील तर दूरचे मार्ग माहित असणे आवश्यक आहे.

Friday 9 March 2018

Integration of India (Development)

National Integration
National Integration
National Integration



महात्मा गांधी

स्वामी विवेकानंद
To read in English Scroll below beyond Hindi
हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्र्कोल किजीये

मराठीत येथे वाचा
राखीव जागा बाबत भारताच्या निरनिराळ्या भागातून समाजाच्या पुढारलेल्या जनते कडून रोज समाजाच्या नवनविन गटाकरिता ऱाखीव जागांच्या मागण्या येत आहेत व त्या थांबण्याची लक्षणे दिसत नाहित. याचा अर्थ भारतीय समाजाचे विघटन चालू आहे व ते थांबण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यानीही या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या मते राखीव जागा आर्थिक निकषावर द्याव्यात. लगेच शिसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी ही मागणी जेंव्हा त्यांच्या वडिलांनी केली तेंव्हाच का मान्य केली नाही असा प्रश्न उभा केला आहे. परंतु, या वादात राखीव जागांची आवश्यकता व त्या कोणत्या तत्वावर आधारित आहेत याचाच सर्वांना विसर पडत आहे.

Popular Posts