Tweet

Topics

Showing posts with label Edu and Emp. Show all posts
Showing posts with label Edu and Emp. Show all posts

Friday, 3 March 2017

Safety of School Going Children

Safety of School Going Children:
शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षाः
School Children
सध्याच्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्व साधारणपणे कुटुंबात आई-वडिल-मुले एवढ्यांचाच समावेश असतो. आई-वडिल दोघेही अर्थर्जन करतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यास दोघापैकी एकालाही वेळ नसतो. याचा परिणाम म्हणजे मुलांकरिता प्रथम पाळणाघर व नंतर बालविहार व तद् नंतर शाळा/विद्यालय/महाविद्यालय हे पर्याय वापरले जातात. या मुलांचे दोन गट करता येतील. पहिला वय वर्षे बारा किंवा कमी व दुसरा बारा वर्षांपेक्षा जास्त. पहिल्या गटातील मुले जास्त आज्ञाधारक असतात. तरीही त्यांचेवर जास्त विश्वास ठेवता येत नाही. कारण त्यांची कोठल्या परिस्थितीत कसे वागावे हे समजण्याची कुवत पूर्णपणे विकसित झालेली नसते. गोंधळामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असते.

Sunday, 29 March 2015

Sanskar Mhanje kay? v adhik.



संस्कार
अमरावतीच्या एका माननियानी ब्राह्मण समाजाचे कोतुक केले आहे. कौतुक करणे तसे चांगले असते. परंतु, त्याचा अर्थ असाही होत नाही की, त्या समाजात फक्त सद्गुणच आहेत. चांगले ते घ्यावे या विचाराप्रमाणे चांगल्या गोष्टी दाखविणे कधीही चांगलेच. तसेच त्याबरोबर विश्लेषण केले तर दुधात साखर. समाजातील गुण-अवगुणांची जननी म्हणजे संस्कार. मुलाच्या (या मध्ये मुलगीही आली) जन्मापासून संस्कार घडविले जातात. त्या मध्ये कांही जाणीवपूर्वक घडवावे लागतात तर कित्येक निरीक्षणातून घडविले जातात. मूल नेहमी अवती भोवती पाहत असते, ऐकत असते व जे पाहिले ऐकले ते स्वतः करून पाहण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच ते घडले जाते व आपले स्वतःचे व्यक्तिमत्व निर्माण करते. कोणत्याही समाजाचे गुण-अवगुण त्या समाजातील व्यक्तिवरुन ओळखता येतात. व्यक्ति संस्कारातून घडविली जाते. म्हणूनच संस्कार हे महत्वाचे आहेत.

Sunday, 12 February 2012

ग्राम प्रशिक्षण संस्थान।

Start with this for ATI
(Development) शिक्षा का महत्त्व सभी जानते है। मगर गाँव में रहनेवाली जनता को व्यावहारिक शिक्षण के बारे में कोई प्रयास नज़र नही आता। गाँव की जनता के लिये प्रयास हो रहे है। बहुत सारी योज़नायें बनी है। मगर इन योज़नाओं की जानकारी किसी को नही है। भले ही दूरदर्शन का माध्यम शासनने चुना है। मगर कितनी ज़नता दूरदर्शन देख पाती है? दूसरी बात यह है कि जो ज़ानकारी दूरदर्शन पर दी जाती है वह पूरी नही होती। उदाहरण के तौर पर निराधारों के लिये पेन्शन योजना है। उस का ब्योरा देते समय कितनी राशि दी जाती है उसका विवरण नही होता। जब यह राशी किसि के पास पहुँचती है तब आधी के लगभग होती है। गाँववाले समझते है कि उतनी ही राशि शासनने तय की है। खेत में आधुनिक तंत्रज्ञानसे ज़ादा उपज़ हो सकती है यह बहोत सारे किसान जानते ही नही। गाँव के लोगों को बहुत सारी जानकारी नही है। यह जानकारी आसानीसे उन्हे प्राप्त हो जायें। दूसरी बात सही दाम की। गाँववाले फसल उगाते है, काटते है, वाज़ार में लाते है, मगर उसे योग्य कीमत नही मिलती। किसानों को बीज़ नही मिलते, खेती की आधुनिक जानकारी नही मिलती। उपज़ सुरश्रित रख़ने के लिये सुविधा नही है। ऐसे बहोत सारे प्रश्न है। गाँववालों का प्रशिक्षण अनिवार्य है। शासन इस के लिये ठोस कदम उठाये तो यह हो सकता है। इस के लिये काफ़ी मेहनत करने की ज़रूरत है। मेरे विचार में यह वास्तव में लाने के लिये कमसे कम हर तेहसिल में एक प्रशिक्षण केंद्र बनाना अनिवार्य है।

Thursday, 15 September 2011

Education and Employment:

India is nation of young people meaning we have manpower for doing development and routine work. Literacy rate in India is increasing continuously. Among males it is over 80% and female over 60%. All young persons wish to earn their livelihood and there is demand from all sectors viz the government, public and private sectors. However, in spite of demand and supply there is simultaneous situation of unemployment and non-availability of manpower. This is the most trivial problem and needs a solution.

Tuesday, 13 September 2011

Scarcity of Manpower in Police Force:

A news item says there is shortage of more than 1300 IPS officers. In fact in police force shortage is experienced all the time. There is so much manpower is available in India, there are so many unemployed and still there is shortage of manpower in every place whether the government sector or private sector. Reason given is trained manpower or capable persons are not available. On the other hand trained manpower from armed forces is wasted. They are used as chowkidars or security officers in private sector. The government doesn't even think of making use of this disciplined trained force.

Sunday, 26 June 2011

Education System in India:

Present education system is negligible modification to the old British India system. All stalwarts in education field say every child and young boy and girl must get quality education. However, there is a usual crib that finance is not adequate for imparting quality education to children.

Saturday, 2 April 2011

India needs ATIs like ITIs:

In every village in India when a father finds his offspring not doing well in school studies, the favourite advice is "you better take up agriculture as your career". When the father does not hold land or there is no possibility of continuous employment in agriculture the offspring is sent to a city or town for doing some low paid job. This is one of the reasons cities are growing at high speed in population.

Tuesday, 15 March 2011

ज्ञानाकरिता अभ्यास का व कसा करावा?

ज्ञानाकरिता अभ्यास म्हणजे व्यवहारांत जन्मभर पुरणारी शिदोरी. फक्त गुणवत्ता यादीत येण्याकरिता अभ्यास करणे हे ध्येय चांगले परंतु, उत्तम नव्हे.
परिक्षेत उत्तम गुण किंवा चांगले गुण किंवा फक्त उत्तीर्ण होणे एवढेच ध्येय बाळगणे ही पुढील आयुष्याकरिता  धोक्याची घंटा समजावी. व्यवहारांत पाठांतर करुन लिहलेली उत्तरे कामी येत नाहीत.

Saturday, 12 March 2011

भारतातील शिक्षण व्यवस्था.

भारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तयार केले जात असत. पहिला प्रकार फक्त पाठांतरनिपुण. हे विद्यार्थी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ग्रंथ पोहचवण्याचे काम करीत. दुसरा प्रकार म्हणजे ज्ञानांत तरबेज.

Popular Posts