भारताचे माजी दिवंगत
राष्ट्रपति डॉ. एपीजे अब्दुलकलाम यांच्याकडे सत्ता असताना सुद्धा त्यांनी
प्रौढाऐवजी लहान मुलांनाच शिकविणे पसंत केले. यामागे त्यांना असणारी खात्री. मुले
कोठलीही गोष्ट समजाऊन घेतात व ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. ही मुले ज्ञानी
लोकांचा आदर करतात व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न
करतात. सध्या प्रकर्षाने जाणवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. पहिली “भारत माता की जय।” व दुसरी “स्त्रियां व पुरुष एक समान” या दोन्ही बाबतीत
आपण समाजाला नवीन गोष्टी स्वीकारण्यास वेळ देत नाही असे माझे मत आहे. डॉ. कलाम
असते तर त्यांनी या देन्ही गोष्टी शाळेतल्या मुलांना सांगितल्या असत्या. त्या
सांगताना मुलांना समजणाऱ्या भाषेत व सर्व कारणासह सांगितल्या असत्या. “भारतमाता की जय।” याबद्दल सांगताना त्यांनी धर्मस्थापनेपासून सुरवात केली
असती.
Topics
- A Home (1)
- Chhatrapati (2)
- Citizens (12)
- Corruption (35)
- Democracy (46)
- Demon (9)
- Development (31)
- Economy (8)
- Edu and Emp (9)
- God-Religion (31)
- Health (23)
- India (14)
- Mahatma (5)
- Pension (5)
- Politics (26)
- Reservation (4)
- Social Works (1)
- States (3)
- Women (7)
- पुणे (37)
- महाराष्ट्र (21)

Sunday, 3 April 2016
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
सर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.
-
ClicK to sign Petition Selecting a Candidate for Voting in Election: Election Symbols India has to face basically 3 challen...
-
यदी आप गुगल क्रोम इस्तेमाल करते हो तो हिंदी में पढ़ने के लिये इधर क्लिक किजीये . फायर फॉक्स आय ई इस्तेमाल करते हो...
-
मराठीत वाचण्याकरिता कृपया खाली स्क्रोल कराः- Use of Credit/Debit Card Swipe Machine and More:- Cashles...
-
शेतकऱ्यांच्या आत्महत्या (महाराष्ट्र) पोटात दुखले तर डॉक्टर गोळ्या खाण्यासाठी देतात तर वैद्य डोळ्यात अंजन घालण्यास देतात. कारण ...
-
भारतातील पुरातन पद्धत म्हणजे पाठांतर करणे. त्यामध्ये शब्द व शब्दोच्चार याना महत्त्व होते. तसेच त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी तया...
-
I have sent my suggestions to VIIth Central Pay Commission (CPC). Click to read. Pension system is not a new or not established eith...
-
Pension Calculations Estimate your pension using method 1 & 2Click here Input needed is given below. 0. Date of Birth 1. Da...
-
Fort in Swarajya Shree Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपति श्री शिवाती महाराज आग्र्याहून परत आल्यावर तहामध्ये मोगलाना दिलेले ...
